DMCA.com Protection Status Marathi shayari love

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi shayari love

 Marathi shayari love

तुझ्या प्रेमळ स्वभावाने

जिंकले तू माझे हृदय..

होशील का तू माझी काजोल

मी बनेल तुझाच अजय..!


tujhya premal swabhavane

jinkale tu majhe hruday..

hoshil ka tu majhi kajol

mi banel tujhaach ajay..!

-Sagar


तुझा हात हाती घेऊन फिरणे

मला बघून तुझे मनमोहक हसणे..

वाटते तुझ्या सोबत इथेच थांबावे

स्तब्ध व्हावे इथेच आपले जगणे..


tujha haat haati gheun firne

mala baghun tujhe manmohak hasne..

vaatate tujhya sobat ithech thambave

stabdh vhave ithech aaple jagne..

-Vrushali


सखे तुझ्या आठवणींमध्ये मी वेडा झालोय..

स्वप्नांमध्ये ही नेहमी मी तुलाच बोलावतोय..


sakhe tujhya aathavanin madhye mi veda jhaloy..

swapnan madhe hi nehmi mi tulach bolavtoy..

-Anamika


कधी येशील भेटायला राणी

अश्रू माझे ढाळतोय ग..

नको सोडून जाऊ, जिवाला

माझ्या जाळतोय ग..


kadhi yeshil bhetayala raani

ashru majhe dhaaltoy ga..

nako sodun jaau, jivala

majhya jaaltoy ga..

-Sapna


खरं प्रेम ते असतं,

ज्यामध्ये दोघे पण

वयाचा आणि कास्टचा

विचार करत नाहीत..


विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल.


जी व्यक्ती खरंच आपल्यावर

प्रेम करत असते,

ती कितीही रागावलेली असेल तर,

सोडून जाण्याचा विचार करत नाही..


एका चुकीमुळे संपतं

ते प्रेम..

आणि हजारो चुका माफ करतं

ते खरं प्रेम..


आयुष्यात खरं प्रेम तर

सगळ्यांनाच होतं..

पण कमी लोकांना ते

आयुष्यभर निभावता येतं..


प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.


प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो.


अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात 

marathi love status images download

आपण update केलेला स्टेटस हजारो लाइक साथी नाही तर एक खास व्यक्तीला आपल्या feelings कळवण्यासाठी असतो 


जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन

आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.


कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण

पच्छाताप व्हायला लागतो


प्रेम कधीच अधुरे राहत नाही,

अधूरा राहतो तो विश्वास अधूरा राहतो तो श्वास ,

अधुरी राहते ती कहाणी राजा पासून दुरावलेली एक राणी


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.


कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो

आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते


मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.

boyfriend-girlfriend-in-marathi (15)

प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही

marathi love status

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.Copy

heart touching status in Marathi

एखादया व्यक्तीवर

काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,

एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे

हे खरं प्रेम असतं.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ